04 Aug 2023 • Episode 134 : अस्मीला कळते निशांतचे सत्य
अस्मी व राधाक्काला आई-वडिलांचे सत्य सांगण्यासाठी निशांत त्यांची घरी वाट बघतो. मात्र संधी साधत तनया त्याच्याआधी हे सत्य अस्मीला सांगते. यामुळे दुखावलेली अस्मी निशांतवर संतापते व त्याच्याशी नाते तोडते.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 4 Aug 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|