28 Oct 2020 • Episode 33 : Lav Re Toh Video - October 28, 2020 - Performance
लाव रे तो व्हिडिओ हा एक मराठी रियालिटी कार्यक्रम आहे. यामध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या आबालवृद्ध कलाकारांच्या विशेष कलागुणांचे परीक्षण डॉ. निलेश साबळे व मराठीतील काही सुप्रसिध्द कलाकार करणार आहेत. फक्त स्पर्धकच नाही तर परीक्षकही आपली कला सादर करणार आहेत. परीक्षकांचे मार्गदर्शन, कलाकारांची वैविध्यपूर्ण आभासी सादरीकरणे व त्यांच्यात रंगणारी स्पर्धा यांचे रंजक मिश्रण असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे यात शंकाच नाही.
Details About লাভ রে তোহ ভিডিও Show:
Release Date | 28 Oct 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|