18 May 2025 • Episode 139 : वेंकी व आरती करतात मंदिरात लग्न
ऑडिओ भाषा :
शैली :
सुपर्णा आणि रवी प्रवीणच भावनाचा नवरा असल्याचे पुरावे दळवींसमोर सादर करतात. भावना त्याला मारहाण करत हाकलते व सिद्धीराज त्याचे सत्य शोधण्याचे वचन तिला देतो. दरम्यान, वेंकी व आरती मंदिरात लग्न करतात.
Details About लक्ष्मी निवास Show:
Release Date | 18 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|