01 Aug 2025 • Episode 369 : तेजश्रीची अवस्था पाहून सुर्या होतो चिंतित - लाखात एक आमचा दादा
लाखात एक आमचा दादा मालिकेच्या ३६९व्या भागात, तेजश्रीच्या पोटात दुखत असल्याचे पाहून सुर्या आणि तुळजा चिंतित होतात. तेजश्री डॅडी व शत्रुघ्नला संपर्क करण्याचा प्रयत्न करते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 1 Aug 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|