02 Apr 2019 • Episode 612 : शीतलच्या गरोदरपणाच्या गुपिताबद्दल राहुलला येतो, शितल आणि अजिंक्यचा संशय - लागिरं झालं जी
अजिंक्य जाईपर्यंत काहीही डाव न आखण्याचा सल्ला जयश्री भैय्याला देते. शीतल गरोदर असल्याचा संशय राहुल यास्मिनला बोलून दाखवतो. त्यानंतर, यास्मिन शीतलला तिच्या गरोदरपणाबद्दल विचारते.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 2 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|