18 Dec 2018 • Episode 521 : लागिरं झालं जी - एपिसोड 521 - डिसेंबर 18, 2018
घरी परतल्यावर पडलेला पसारा बघून पुष्पाच्या रागाचा पारा चढतो. दरम्यान, शीतल आजारी असल्याचे कळताच पुष्पा जयश्रीवर चिडते. नंतर, यास्मिन घरी येते तेव्हा, आजारपणाचे नाटक करून सर्वांची फसगत केल्याची गम्मत शीतल तिला सांगते. दरम्यान, त्यांचे बोलणे ऐकून टॅलेंटला धक्का बसतो. शेवटी, अजिंक्य शीतलला फोन करून तिचे पुढील शिक्षण पूर्ण करायला सांगतो.
Details About लागिरं झालं जी Show:
| Release Date | 18 Dec 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
