09 Jul 2018 • Episode 380 : लागीरं झालं जी - एपिसोड 380 - जुलै 9, 2018
पुष्पा शितलीच्या खोलीतील कपाट उघडते व अज्याचं मेडल पाहून ते फेकून देते. त्यानंतर, जयडी पुष्पाला दागिन्यांचा डबा चोरताना पाहते तेव्हा आपल्या सासरी आत्याचे दागिने दिल्याबद्दल तिला जाब विचारते. तेवढ्यात, शितली तिथे येते आणि अज्याचं मेडल पलंगावर पाहून चकित होते. ते मेडल तिने कपाटात ठेवलं होतं असे ती पुष्पाला सांगते तेव्हा पुष्पा तिला टोमणे मारते. दुसऱ्या दिवशी, दोन दिवस पाणी पुरवठा बंद असल्याचे कळल्यावर पुष्पा पाठदुखीचं सोंग करून शितलीला विहिरीवर जाऊन पाणी भरून आणायला सांगते.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 9 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|