30 Sep 2025 • Episode 84 : चिडलेली अनिका करते आत्महत्येचा प्रयत्न
हृषी कबड्डी स्पर्धा बघायला गेल्याचे कळताच नयनतारा चिडते. कमळी जिंकल्याने चिडलेली अनिका आत्महत्येचा प्रयत्न करते व राजन तिच्या कानाखाली मारतो. कमळी व निंगी परीक्षेला पोहोचू नये म्हणून अनिका कपट करते.
Details About कमळी Show:
Release Date | 30 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|