23 Jan 2021 • Episode 12 : रेवती स्वीकारते शिवानीचे आव्हान - खाय घडलं त्या रात्री?
संजना व रेवती यांच्यावर संशय व्यक्त करत शिवानी आरोप करते. वृत्तवाहिन्यांत राजन पर्वतेचे नावही घेतले जाऊ लागल्याने तो अस्वस्थ होतो. पुढे, शिवानीचे आव्हान स्वीकारत रेवती तिला मुलाखत द्यायला जाते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
Release Date | 23 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|