05 Feb 2021 • Episode 17 : काय घडलं त्या रात्री? - फेब्रुवारी 05, 2021
आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात 'काय घडलं त्या रात्री?' मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर. काय घडलं त्या रात्री? या मालिकेत मानसी साळवी (रेवती बोरकर) किशोर कदम, गौरव घाटणेकर (सिद्धांत) सुशांत शेलार(अजय), चेतन वडनेरे (कुलदीप) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी एक पोलीस अधिकारी धडपडते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, अनेक संशयित, मर्यादित वेळ या तणावातही मृत्यूमागे दडलेले गूढ शोधणारी ही कथा आपल्याला नक्कीच खिळवून ठेवणारी असेल हे नक्की!
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
Release Date | 5 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|