28 Dec 2023 • Episode 266 : भीमला वाचवते जिजाबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अस्पृश्य समाजबांधव सर्वज्ञ महाराजांच्या मूर्तीला विरोध करतात. जिजाबाई भीमचे वागणे चुकीचे असल्याचे त्याला सांगते. धनसुखच्या कपटी योजनेनुसार भीमला जीवे मारायला आलेल्या माणसांना जिजाबाई अडवते व सुनावते.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 28 Dec 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|