10 Jun 2020 • Episode 3 : सुनैना-चंदनच्या लग्नाचा वाढदिवस - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
घरात बसले सारेच्या या भागात, छोटूसिंग त्याने रचलेले रॅप ऐकवतो. पुढे, घरातले सर्व सुनैना-चंदनच्या लग्नाचा वाढदिवस विसरल्याने सुनैना वैतागते. याच विषयावरून सुनैना आणि आवडाबाई यांच्यात भांडण सुरु होते. चंदन सुनैनाची समजूत घालायचा प्रयत्न करतो व तेवढ्यात त्यांना शुभेच्छा द्यायला पुष्पा व सत्यजीत येतात.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 10 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|