ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
Gharaat Basle Saare - June 30, 2020 - Best Scene

30 Jun 2020 • Episode 17 : Gharaat Basle Saare - June 30, 2020 - Best Scene

घरात बसले सारे
U
3m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी

‘घरात बसले सारे’ हा एक मराठी कौटुंबिक कार्यक्रम आहे. सुप्रसिध्द शब्दभ्रमकार व बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे रामदास पाध्ये व त्यांचे कुटुंबीय विविध बाहुल्यांसह आपल्याला या कार्यक्रमात भेटणार आहेत. अर्धवटराव आणि आवडाबाई या दाम्पत्याच्या घरी टाळेबंदीमुळे इतर बाहुल्याही अडकल्या आहेत. त्यांचीच कथा रंजक पद्धतीने आपल्यासमोर मांडत पाध्ये परिवार शब्दभ्रमकला व बोलक्या बाहुल्या यांच्याविषयीही आपल्याला सखोल माहिती देणार आहेत. ज्ञान व मनोरंजनाची ही एकत्र संगत अनुभवताना आपल्याला नक्कीच धमाल येणार आहे.

Details About घरात बसले सारे Show:

Release Date
30 Jun 2020
Genres
  • एंटरटेनमेंट
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Aparna Padhye
  • Host
TV Shows By Language
Hindi TV Shows