11 Jun 2020 • Episode 4 : शहाणे निवासात ‘होम मिनिस्टर’साठी निवडणूक - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
घरात बसले सारे मालिकेच्या या भागात, घरात ‘होम मिनिस्टर’ कोण होणार यावरून सुनैना व आवडाबाईत वाद सुरु होतो. यासाठी निवडणूक घ्यायचे ठरताच आजोबा मतदान अधिकारी म्हणून आबूराव आणि बाबूराव दुतोंडेना बोलावतात. निवडणुकीमध्ये पात्र उमेदवार निवडण्यासाठी हे दोघे मिळून सुनैना व आवडाबाईची मुलाखत घेतात.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 11 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|