13 Jul 2025 • Episode 40 : सुधाकर सर्वांसमोर करतो गोपाळवर आरोप
गोपाळ चिंतित मनीषाला आश्वस्त करतो. मद्यधुंध अवस्थेत घरी आलेला सुधाकर सर्वांसमोर गोपाळवर आरोप करत अप्पाला सुनावतो. रात्री, अजितकुमार लपून मनीषाच्या घरी येतो व मॅकच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतो.
Details About देवमाणूस मधला अध्याय Show:
Release Date | 13 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|