22 Sep 2023 • Episode 329 : खोलीत बॅग पाहताच अंबिकाला येतो संशय
सारंग-मुक्ताला संशय येणार नाही असे उत्तर देत काशी त्यांना परत पाठवतो. अंबिका-दत्ता त्यांच्या खोलीत एक बॅग पाहून घाबरतात व त्यांना एक संशय येतो. काशी चोरीतील हिस्सा अंबिका-दत्ताला देण्यास नकार देतो.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 22 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|