02 Jun 2023 • Episode 59 : नरहरीचे एक भाकीत ऐकू येते नानांना
अनंत विभावरीचे लग्न मोडण्यासाठी तिच्या घराकडे धाव घेतो. विभावरी पळून गेल्याचे कळताच शशी व त्याची माणसे तिचा शोध घेतात. नरहरीचे एक भाकीत नानांना ऐकू येते. पुढे, शशी विभावरीला पकडण्यात यशस्वी होतो.
Details About चंद्रविलास Show:
Release Date | 2 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|