अनंत घाबरतो एक दृश्य पाहून

08 Jun 2023 • Episode 64 : अनंत घाबरतो एक दृश्य पाहून

नानांच्या चितेला अग्नी दिल्यावर अनंत ताराला नरहरी पंताविषयी विचारतो. शर्वरी काहीही खाण्यास नकार देत अनंतला नानांचे सगळे विधी ती करणार असल्याचे सांगते. पुढे, अनंत त्याला दिसलेल्या एक दृश्याने घाबरतो.

Details About चंद्रविलास Show:

Release Date
8 Jun 2023
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaibhav Mangale
  • Sagar Deshmukh
  • Abha Bodas
Director
  • Amol Pathare