14 Dec 2022 • Episode 121 : सर्कस'चे कलाकार खेळतात एक धमाल खेळ
सर्कस' सिनेमातील कलाकारांशी संवाद साधल्यावर निलेश त्यांच्यासोबत एक धमाल खेळ खेळतो. पुढे, थुकरटवाडीकर दोन प्रहसने सादर करत सर्वांना खळखळून हसवतात. दिग्दर्शक रोहित शेट्टी सिद्धार्थ जाधवचे कौतुक करतात.
Details About चला हवा येऊ द्या...वऱ्हाड निघालंय अमेरिकेला Show:
Release Date | 14 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|