23 Nov 2020 • Episode 38 : तेजश्री व आशुतोषच्या बालपणीच्या आठवणी - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
झीच्या मालिकेतील कलाकार नृत्य सादर करतात. थुरकटवाडीच्या कलाकारांचा विमान प्रवास पाहून सर्वांना हसू फुटते. नंतर, तेजश्री प्रधान व आशुतोष पत्कीच्या बालपणीच्या आठवणी निलेश जाणून घेतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद Show:
Release Date | 23 Nov 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|