28 May 2025 • Episode 75 : स्पर्धक मुली करतात एकमेकींवर आरोप
ऑडिओ भाषा :
शैली :
श्रेयस स्पर्धकांसाठी न्यायायल भरवतो. स्पर्धक मुली एकमेकींवर आरोप करतात व मुले त्यांच्या जोडीदार मुलीच्या बाजूने खटला लढतात. स्पर्धकांनी मांडलेल्या मुद्यांच्या आधारे श्रेयस खटल्याचा निकाल सांगतो.
Details About चल भावा सिटीत Show:
Release Date | 28 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|