28 May 2022 • Episode 22 : आजीच्या आठवणीने कोमल होते भावुक
ऑडिओ भाषा :
शैली :
प्रशस्ती-वैभव व कोमल-शुभमचे लग्न कसे जमले हे पुष्कराज जाणून घेतो. प्रशस्तीविषयी बोलताना आई भावुक होते तर आजीच्या आठवणीने कोमलचे डोळे भरून येतात. महाआहेरच्या खेळासाठी दोन्ही जोडप्यांमध्ये चुरस रंगते.
Details About बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर घरात Show:
Release Date | 28 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|