17 Nov 2024 • Episode 406 : कानडा हो विठ्ठलु' ही रचना होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
स्वरांजली पाटील तुकोबांची 'पाहिली पंढरी पाहिला श्रीहरी' ही रचना सादर करतात. पुढे, 'माझी देवपूजा पाय तुझे' या भजनानंतर 'भुलविले वेणुनादे' ही गवळण व ज्ञानोबांची 'कानडा हो विठ्ठलु' रचना सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 17 Nov 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|