24 Feb 2024 • Episode 139 : दत्तनामाची महती सांगणारे गीत होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
कार्तिकी दत्तांची माहिती सांगते. पं. शंकरराव वैरागकर 'भेटी लागे पंढरीनाथा' व वर्षा एखंडे 'सर्व सुखाची लहरी' हा अभंग गातात. दत्तनामाची महती सांगणारे भक्तिगीत व आळंदीचे महत्त्व सांगणारी रचना सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 24 Feb 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|