17 Jan 2025 • Episode 467 : हृषीकेश शेलार यांचे सुरेल गवळण सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
हृषीकेश शेलार यांनी एक सुरेल गवळण सादर केल्यावर 'आवडे हे रूप गोजिरे हे सगुण' हा अभंग गायला जातो. तुकोबांचा 'सुंदर ते ध्यान' व 'नमिला गणपती' हे अभंग व 'सायास किती ते करायचे' ही रचना सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 17 Jan 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
