15 Jan 2025 • Episode 794 : मोना होते सायबर गुन्ह्याची शिकार
मोना घर मिळण्याच्या आमिषाने सायबर गुन्ह्याची शिकार होते व दोन लाख रुपये गमावते. गिरीशला शिक्षा व्हावी म्हणून अप्पी व अर्जुन पुरावे मिळवतात. मोनाने पैसे गमावण्याचे कारण जाणून अर्जुनला धक्का बसतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 15 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|