17 Feb 2024 • Episode 486 : गायतोंडे त्याची शंका सांगतो अर्जुनला
सुजयवरून अप्पी-प्रियंकामध्ये मतभेद होतात. गायतोंडे त्याला वाटणारी बाळाची शंका अर्जुनला सांगतो पण अर्जुन त्याला हे अप्पीला न सांगण्याचे बजावतो. त्यांचे बोलणे लपून ऐकणारी मनी याविषयी संकल्पला सांगते.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 17 Feb 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|