30 May 2019 • Episode 3157 : शेफ देवव्रत जातेगांवकर दाखवतात उन्हाळी सुट्टीसाठी खास पदार्थ – आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, शेफ देवव्रत जातेगांवकर उन्हाळी सुट्टी निमित्त खास ‘मँगो कॅरेमल डीलाईट’ हे डेझर्ट बनवतात. त्यानंतर, ते ‘कॉर्न फ्रीटर्स विथ थाय लाईम डीप’ हा पदार्थ बनवून आपले पाककौशल्य सादर करतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 30 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|