20 Nov 2018 • Episode 3016 : आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 3016 - नोव्हेंबर 20, 2018
आम्ही सारे खवय्येच्या सदर भागात संकर्षण कऱ्हाडे हे त्यांनी अनुभवलेल्या नरसोबाची वाडी येथील प्रसादासंदर्भातली एक सुंदर आठवण सांगून कार्यक्रमाची सुरुवात करतात. पुढे, संकर्षण अलका मेमाने यांचे कार्यक्रमात स्वागत करतात. दरम्यान, संकर्षण मेमाने ताईंच्या संपूर्ण जीवनाबद्दल जाणून घेतात. पुढे, पहिल्यांदा, मेमाने ताईं "भाज्यांच्या सालीचे मोदक" हा गोड पदार्थ बनवितात व नंतर "शिळ्या पोळ्यांच्या चकल्या" हा दुसरा कुरकुरीत पदार्थ बनवितात. शेवटी संकर्षण दोन्ही पदार्थांच्या कृती प्रेक्षकांना सांगतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 20 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|