06 Aug 2018 • Episode 2940 : आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2940 - ऑगस्ट 6, 2018
निवेदक संकर्षण कर्हाडेने सर्व प्रेक्षकांचे स्वागत केले आणि परदेशगमन असो की आणि खवय्येगिरीची आवड या गोष्टी आपल्याला प्रेम करायला शिकवतात असे संगितले. नंतर संकर्षणने नेहा सोनवणे यांना कार्यक्रमात आमंत्रित केले. आपण अनेक वर्षे परदेशात राहत असल्याचे नेहा यांनी संगितले. नंतर, संकर्षणसोबत काही गप्पा केल्यानंतर आपला मोर्चा किचनकडे वळवून नेहा यांनी सर्वप्रथम ‘चीझ पिझ्झा स्टिक’ बनवली. त्यानंतर, त्यांनी ‘पनीर पेरी पेरी’ हा पदार्थ बनवून दाखवला. नंतर, संकर्षणने किचन टिप्स दिल्या.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 6 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|