23 Jul 2018 • Episode 25 : आम्ही दोघी - एपिसोड 25 - जुलै 23, 2018
कम्मू मीराला लग्नात विघ्न टाळण्यासाठी ज्योतिषाने सांगितलेला उपाय सांगते. मीराला दर मंगळवारी उपवास करावा लागेल व गणपतीच्या देवळात अनवाणी जावं लागेल असे ती सांगते. मधुरा आणि आदित्य यासाठी विरोध करतात, पण मीरा कम्मूचं ऐकते. आनंदही कम्मूच्या विरोधात काही बोलत नसल्याचे पाहून मधुरा चिडते. आदित्य मीरासोबत गणपतीच्या देवळात जाण्याचे ठरवतो. मीरा नेहमी दुसऱ्याचं ऐकत असल्यामुळे मधुरा वैतागते, पण आदित्य तिची समजूत काढतो. रात्री, मधुरा आनंदवर चिडल्याबद्दल त्याची माफी मागते.
Details About आम्ही दोघी Show:
Release Date | 23 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|