12 Jul 2018 • Episode 16 : आम्ही दोघी - एपिसोड 16 - जुलै 12, 2018
मीरा लग्न करून दुसर्या घरी जाणार असल्याने मधुरा भावुक होते. दरम्यान, अक्षयच्या बोलण्यावरुन त्याची आई आनंदला फोन करून लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी येणार असल्याचे त्यांना कळविते. अक्षयचे कुटुंबीय घरी येणार असल्याने आनंद चिंतित असतो, तेव्हा कम्मू त्याला समजाविते. अक्षय घरी येऊन मीराच्या लग्नासाठी एकत्र केलेले पैसे ‘चिमणी पाखरे’ नावाच्या आश्रमाला दान करण्यासाठी त्याला देण्याचे आनंदला सांगतो. नंतर, अक्षय मीराला फोन करून साखरपुड्याची तारीख ठरवली असल्याची बातमी देतो.
Details About आम्ही दोघी Show:
Release Date | 12 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|