02 Jun 2023 • Episode 98 : गोदावरीच्या गोड बातमीने आनंदतात साने
सखूच्या वागण्यावर बापू संतापतात. यावरून सुभद्रा राधाक्का-रुक्मिणीला सुनावते. गोदावरी गरोदर असल्याचे जाणून सानेंकडे सर्व आनंदतात. यशोदा बापूंनी तिच्या कुटुंबीयांना घरातून काढल्याचे सदाशिवला सांगते.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 2 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|