01 Jul 2022 • Episode 97 : कावेरी वाड्यावर आल्याने वल्ली होते खूश
रुसलेल्या माईमावशीला सौरभ समजावतो. अनामिकासह ऑफिसमधील सर्वजण सौरभसमोर एक नाटक करत त्याची मस्करी करतात. नंतर, रियाचे सचिनशी बोलणे ऐकून वल्ली चिडते. पुढे, कावेरी वाड्यावर आल्याचे कळताच वल्ली खूश होते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 1 Jul 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|