27 Oct 2023 • Episode 19 : संत एकनाथ व मुक्ताबाईंच्या अभंगांचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
तुकडोजी महाराज, संत एकनाथ व मुक्ताबाईंच्या अभंगांचे ऋषिकेश शेलार व सुरभी कुलकर्णी सादरीकरण करतात. ह.भ.प. जलाल सय्यद व जयश्री तिकांडे या अभंगांचे थोडक्यात निरूपण करतात. शेवटी, ऋषिकेश एक भजन सादर करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 27 Oct 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|