25 Jul 2019 • Episode 540 : गोविंदाची कार्यक्रमात सपत्नीक उपस्थिती - चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, सुपरस्टार गोविंदा यांचा पत्नी सुनिता आहुजासोबतचा नृत्याविष्कार अनुभवायला मिळतो. पुढे, ‘आमच्या चावडीत बायकोच्या तावडीत’ या थुकरटवाडीच्या कोर्टात गोविंदावर त्यांच्या पत्नीने केलेले मजेशीर आरोप पहायला मिळतात. या आरोपांची गोविंदा काय शिक्षा भोगतात हे पाहताना मजा येते.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 25 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|