13 Oct 2018 • Episode 97 : आम्ही दोघी - एपिसोड 97 - ऑक्टोबर 13, 2018
मीराने घरातील सर्वांना तिच्या नव्या घरी बोलावल्याची शंका व्यक्त करताना त्यामागे काहीतरी घोळ असावा असे अथर्वने आदित्यला सांगितले. कम्मुने मीराला भेटायला येणार असल्याचे फोन करून सांगितले तेव्हा तिने देवाशीशची परवानगी मागितली. त्यासाठी देवाशीश सहमती देतो व नंतर देवाशीशने तिला घातलेले मंगळसूत्र काढायला सांगतो. आनंदला आदित्यच्या भेटीबद्दल कळते तेव्हा आनंद कम्मुवर चिडतो. तेव्हा कम्मु सांगते की, या भेटीचे मधुराने नियोजन केले आहे. दुर्वाला जेवण भरवताना मीरा तिला एक गोष्ट सांगते आणि भावनिक होते.
Details About आम्ही दोघी Show:
Release Date | 13 Oct 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|