09 Mar 2023 • Episode 23 : बयोमुळे होते राधाक्काला शिक्षा
बयो-सदाशिवचे बोलणे ऐकून बारकू सुखावतो. बयोच्या वागण्याची शिक्षा राधाक्काला झाल्याने बयोला रडू येते. दरम्यान, सदाशिवची भीती घालवण्याचा नारायण निश्चय करतो. सुभद्रा-उमाचे बोलणे ऐकून बयोचे डोळे पाणावतात.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
| Release Date | 9 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
