29 Jul 2022 • Episode 121 : सरप्राईजमुळे आनंदते अनामिका
सर्वांनी दिलेले सरप्राईज पाहून अनामिका आनंदते. सौरभ त्याच्या महाविद्यालयातील आठवणी सांगत त्याच्या भावना अनामिकाला सांगतो. पुढे, सचिन तिला एक भेटवस्तू देतो. वल्ली-कावेरीचा गैरसमज अनामिका दूर करते.
Details About तू तेव्हा तशी Show:
| Release Date | 29 Jul 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
