25 Oct 2022 • Episode 202 : राधा-नीलच्या नात्याबद्दल कळते आकाशला
वल्ली-आकाश एकमेकांशी बोलताना रमा पाहते व याविषयी अनामिकाला कळवते. सचिन त्याचे परिचय पत्र तयार करत असल्याचे पाहून अनामिकाला शंका येते. राधा-नीलच्या नात्याविषयी आकाशला कळते व त्या दोघांशी यावरून बोलतो.
Details About तू तेव्हा तशी Show:
| Release Date | 25 Oct 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
