09 Aug 2023 • Episode 1 : तीन स्पर्धक मिळवतात गुरुकिल्ली
परीक्षक व स्पर्धकांच्या लोभस आणि सुरेल सादरीकरणाने भागाची सुरुवात होते. परीक्षक सलील व वैशाली एकेका स्पर्धकाची ओळख करून देतात. तीन स्पर्धकांना महागुरू सुरेश वाडकर यांच्याकडून गुरुकिल्ली मिळते.
Details About सा रे ग म प Li'L Champs Show:
| Release Date | 9 Aug 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
