08 Feb 2025 • Episode 284 : विशाखा वसुविरुद्ध भरते जयश्रीचे कान
विशाखाने भडकावल्याने जयश्री वसुला तनयावरून जाब विचारते. तनया गरोदर असल्याने तिला वेळ देण्याचा सल्ला भास्कर अखिलला देतो. त्याचे हे बोलणे ऐकून अखिलचा गैरसमज होतो. विशाखा तिला आलेल्या एका फोनमुळे घाबरते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 8 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|