18 Jan 2025 • Episode 326 : देवळात अहिल्यादेवीला येते भोवळ - पारु
पारु मालिकेच्या ३२६व्या भागात, अहिल्यादेवी व पारु देवळात देवीची पूजा करताना आदित्य तिथे येतो. अहिल्यादेवीला भोवळ येताच आदित्य तिला सावरतो. नंतर, ती आदित्यला पाहून चिडते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About पारु Show:
Release Date | 18 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|