25 Aug 2022 • Episode 16 : रमाच्या आठवणीने राघवला कोसळते रडू
राघवने कपाटाला लावलेले कुलूप पाहून रमा खूश होते. आनंदीने बनवलेल्या पुऱ्या चिंगीने आवडीने खाल्ल्याने तिला समाधान वाटते. रमाच्या आठवणीने राघवला रडू कोसळते. पुढे, आनंदी व राघव एकत्र जेवतात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 25 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|