13 Sep 2022 • Episode 33 : राघव आणि आनंदी मागतात एकमेकांची माफी
राघवने आबांना पैसे पाठवल्याचे आनंदीकडून सुलक्षणा व वर्षाला कळते.पुढे, आनंदी रमासोबत नव्या फोनवर फोटो काढते. रमा फोटोत न दिसल्याने ती गोंधळते. एका गोष्टीवरून आनंदी व राघव दोघेही एकमेकांची माफी मागतात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
| Release Date | 13 Sep 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
