13 Nov 2022 • Episode 396 : यश व रितेशमध्ये होते मारामारी
मेहेता व आजोबा एकमेकांना आव्हान देतात. यशच्या सरप्राईझने परी त्याच्यावर व समीरवर रुसते. पुढे, ते तिघे मिळून पावभाजी खाताना यश व रितेशमध्ये मारामारी होते. दरम्यान, किंजल अनुष्काकडे एक विनंती करते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 13 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|