06 May 2023 • Episode 83 : टिळक स्वत:च लढवणार खटला
अस्वस्थ टिळकांना सत्यभामा समजावते. माफी न मागण्याचा निश्चय टिळक सहकाऱ्यांना सांगतात. नंतर, टिळक ते स्वतःच खटला लढवणार असल्याचे आगरकरांना सांगतात. पुढे, कोर्टात डॅनियल टिळकांना भेटायला येतो.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 6 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|