03 Jan 2023 • Episode 50 : प्रभासवरून योगिनीचा शैलजाला उलटप्रश्न
चिंतीत वीणाला प्रभास समजावतो व धीर देतो. किशाला सुनावताना रघुनाथ प्रभासचे कौतुक करतो. घरात मोठ्याने गाणी लावणाऱ्या योगिनीला शैलजा सुनावते. योगिनी तिला प्रभासला मिळणाऱ्या सवलतींवरून उलटप्रश्न विचारते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
| Release Date | 3 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
