04 Sep 2020 • Episode 5 : रुपा पोहोचते अजितकुमारच्या दवाखान्यात - देवमाणूस
मंगल अजितकुमारला त्यांच्या वाड्यातच राहायला बोलवावे असे बाबूला सुचवते. भांडणाचा आवाज ऐकून बाबू व मंगल अजितकुमारच्या दवाखान्यात येतात. क्रिशचे अजितकुमारविषयीचे वक्तव्य ऐकून डिंपल त्याच्यावर रागावते. रुपाला दवाखान्यात आलेले पाहून अजितकुमार घाबरतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 4 Sep 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|