27 May 2021 • Episode 232 : अजितकुमारला अटक करण्याचे दिव्याचे आदेश
देवमाणूस मालिकेच्या २३२व्या भागात, अजितकुमारविरुद्ध ठोस पुरावे असल्याचे शिक्रेला सांगत दिव्या अजितकुमारला अटक करण्याचे आदेश देते. पुढे, डिंपल-अजितकुमाला सर्वजण हळद लावतात. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About தேவ்மானுஸ் Show:
Release Date | 27 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|